सनातनच्या डॉक्टर आठवलेंना उद्देशून
३७१. कृपा
लादू नका आमच्यावरती
बिनबुडाचं ते कांड कर्म
निसर्गाने दिलाय जन्म आम्हाला
निसर्गच आहे आमचा धर्म
नाही आम्ही गुलाम तुमचे
सांगू नका तुमचे नियम
आम्हाला आहे स्वतंत्र बुद्धी
आमच्यात सुद्धा आहे दम
दिला कुणी हा ठेका तुम्हाला
कोणी दिली तुम्हाला सुपारी
आमचं आम्ही बघून घेऊ
चालणार नाही तुमची हुशारी
रहा आपल्या मर्यादेत नाहीतर
दावू अरूपाचे रूपा
ईश्वरी कृपा जी म्हणता तुम्ही
तुमच्यावरतीच ती करू कृपा
--- लबाड बोका
३७१. कृपा
लादू नका आमच्यावरती
बिनबुडाचं ते कांड कर्म
निसर्गाने दिलाय जन्म आम्हाला
निसर्गच आहे आमचा धर्म
नाही आम्ही गुलाम तुमचे
सांगू नका तुमचे नियम
आम्हाला आहे स्वतंत्र बुद्धी
आमच्यात सुद्धा आहे दम
दिला कुणी हा ठेका तुम्हाला
कोणी दिली तुम्हाला सुपारी
आमचं आम्ही बघून घेऊ
चालणार नाही तुमची हुशारी
रहा आपल्या मर्यादेत नाहीतर
दावू अरूपाचे रूपा
ईश्वरी कृपा जी म्हणता तुम्ही
तुमच्यावरतीच ती करू कृपा
--- लबाड बोका
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा