३७८. पुरूष
वखवखलेल्या नजरेने
पहातो मी आरपार
संधी मिळताच करतो मी
कुणावरही बलात्कार
लहान असो की मोठी असो
पडत नाही मला फरक
मानत नाही पाप मी
जुमानत नाही नरक
करतो ढोंग सभ्यतेचे
संस्कृतीचा भरवतो उरूस
धर्म संस्कार होऊनही शेवटी
उरलो फक्त पुरूष
--- लबाड बोका
वखवखलेल्या नजरेने
पहातो मी आरपार
संधी मिळताच करतो मी
कुणावरही बलात्कार
लहान असो की मोठी असो
पडत नाही मला फरक
मानत नाही पाप मी
जुमानत नाही नरक
करतो ढोंग सभ्यतेचे
संस्कृतीचा भरवतो उरूस
धर्म संस्कार होऊनही शेवटी
उरलो फक्त पुरूष
--- लबाड बोका
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा