३८३. चित्र
सुरू झालाय पितृपक्ष
पितरं आलीत खाली
सांभाळून जरा रहाण्याची
वेळ आता आली
करू नका भाजी आता
खाऊ नका शेंगा
आगाऊपणा कराल तर
होतील वर ढेंगा
जाऊ नका शेगलाजवळ
दिसेल भयानक चित्र
शेगलाच्या झाडावरती
बसलेली असतात पितरं
--- लबाड बोका
शेगूल - शेवगा, ढेंगा - तंगड्या
सुरू झालाय पितृपक्ष
पितरं आलीत खाली
सांभाळून जरा रहाण्याची
वेळ आता आली
करू नका भाजी आता
खाऊ नका शेंगा
आगाऊपणा कराल तर
होतील वर ढेंगा
जाऊ नका शेगलाजवळ
दिसेल भयानक चित्र
शेगलाच्या झाडावरती
बसलेली असतात पितरं
--- लबाड बोका
शेगूल - शेवगा, ढेंगा - तंगड्या
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा