३८४. जिवंत
मतामतांचा गलबला अन्
वाढली आहे हेकेखोरी
सत्याला सत्य म्हणायचीही
झाली आहे आता चोरी
नाही मी ही सनातनी
नाही काही मी पुरोगामी
विवेकाची लावून कसोटी
सिद्ध सत्यच स्विकारतो मी
ठाऊक आहे मला ही पक्कं
होणार आहे सगळ्याचाच अंत
म्हणून आहे मी परिवर्तनशील
कारण मी आहे जिवंत
--- लबाड बोका
मतामतांचा गलबला अन्
वाढली आहे हेकेखोरी
सत्याला सत्य म्हणायचीही
झाली आहे आता चोरी
नाही मी ही सनातनी
नाही काही मी पुरोगामी
विवेकाची लावून कसोटी
सिद्ध सत्यच स्विकारतो मी
ठाऊक आहे मला ही पक्कं
होणार आहे सगळ्याचाच अंत
म्हणून आहे मी परिवर्तनशील
कारण मी आहे जिवंत
--- लबाड बोका
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा