३९०. गाफील
कधी कधी उघड उघड
तर कधी लपून
कुठे ना कुठे, कुणी ना कुणी
बसलेले असतात टपून
कधी करतात स्वत:च पण
कुणाच्या तरी आडून
कधी साधतात कार्यभाग
कुणाला तरी धाडून
कधी कधी लक्ष द्यायचं
चुकून जातं राहून
तेवढ्यात साधली जाते वेळ
आयताच गाफील पाहून
--- लबाड बोका
कधी कधी उघड उघड
तर कधी लपून
कुठे ना कुठे, कुणी ना कुणी
बसलेले असतात टपून
कधी करतात स्वत:च पण
कुणाच्या तरी आडून
कधी साधतात कार्यभाग
कुणाला तरी धाडून
कधी कधी लक्ष द्यायचं
चुकून जातं राहून
तेवढ्यात साधली जाते वेळ
आयताच गाफील पाहून
--- लबाड बोका
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा