३९१. झडप
मला जशी हवी होती
कधीच मिळाली नाही तशी
भुलवणा-या भरपूर आल्या
पण पडलो नाही फशी
शोधात आहे अजून मी
सोडला नाहीय धीर
कधी ना कधी मारेन मी
नक्कीच मोठा तीर
सांगता येत नाही काहीच
कधी येईल अचानक
टपून बसलो आहे कधीचा
घालीन लगेच झडप
--- लबाड बोका
खुलासा - ही कविता 'संधी'वर आहे.
मला जशी हवी होती
कधीच मिळाली नाही तशी
भुलवणा-या भरपूर आल्या
पण पडलो नाही फशी
शोधात आहे अजून मी
सोडला नाहीय धीर
कधी ना कधी मारेन मी
नक्कीच मोठा तीर
सांगता येत नाही काहीच
कधी येईल अचानक
टपून बसलो आहे कधीचा
घालीन लगेच झडप
--- लबाड बोका
खुलासा - ही कविता 'संधी'वर आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा