३९८. माया
प्रकाशच जर नसेल तर
कशी पडेल छाया
नसेलच जर काही तर
कसं जाईल वाया
हे सगळं नाही आहे
आहे सगळी माया
आत्म्यालाही देते आधार
शेवटी नश्वर काया
जिथे कुठे असतील बुवा
दिसतील तिथे बाया
देव समजून पडतात लोक
दगडाच्याच तर पाया
--- लबाड बोका
प्रकाशच जर नसेल तर
कशी पडेल छाया
नसेलच जर काही तर
कसं जाईल वाया
हे सगळं नाही आहे
आहे सगळी माया
आत्म्यालाही देते आधार
शेवटी नश्वर काया
जिथे कुठे असतील बुवा
दिसतील तिथे बाया
देव समजून पडतात लोक
दगडाच्याच तर पाया
--- लबाड बोका
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा