३९३. ऐक
ठेवायचाच असेल विश्वास
तर माझ्यावरच ठेव
दुसरा तिसरा कुणी नाही
मीच आहे देव
होऊ नकोस कष्टी असा
करीन तुला मदत
मदतीला धावायची
आहे मला आदत
भाक फक्त करुणा माझी
ये मला शरण
उद्या असेल येणार ते
आजच देईन मरण
मिळेल तुला मोक्ष मग
सुटेल तुझा फेरा
मी सुद्धा कंटाळलोय
ऐक माझं जरा
--- लबाड बोका
ठेवायचाच असेल विश्वास
तर माझ्यावरच ठेव
दुसरा तिसरा कुणी नाही
मीच आहे देव
होऊ नकोस कष्टी असा
करीन तुला मदत
मदतीला धावायची
आहे मला आदत
भाक फक्त करुणा माझी
ये मला शरण
उद्या असेल येणार ते
आजच देईन मरण
मिळेल तुला मोक्ष मग
सुटेल तुझा फेरा
मी सुद्धा कंटाळलोय
ऐक माझं जरा
--- लबाड बोका
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा