३९४. निर्गुण निराकार
हाक मारली त्याला मी
ऐकलंच नाही त्याने
तरी सुद्धा जाणवलं मला
हाच तो भारलं ज्याने
बोलला नाही काहीच तो
दिसलोच नाही त्याला मी
दोन वेगळ्या मितींमध्ये
होतो तेव्हा दोघे आम्ही
खूप विचार केला तेव्हा
झाला मला साक्षात्कार
मला भेटलेला देव होता
खरंच निर्गुण निराकार
--- लबाड बोका
दोन वेगळ्या मिती - दृश्य आणि अदृश्य मिती
हाक मारली त्याला मी
ऐकलंच नाही त्याने
तरी सुद्धा जाणवलं मला
हाच तो भारलं ज्याने
बोलला नाही काहीच तो
दिसलोच नाही त्याला मी
दोन वेगळ्या मितींमध्ये
होतो तेव्हा दोघे आम्ही
खूप विचार केला तेव्हा
झाला मला साक्षात्कार
मला भेटलेला देव होता
खरंच निर्गुण निराकार
--- लबाड बोका
दोन वेगळ्या मिती - दृश्य आणि अदृश्य मिती
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा