४०२. तत्वज्ञान
तत्वज्ञान म्हणजे असतात
निरर्थक निरुपयोगी विचार
लिहिणा-यांना झालेला असतो
मनाचा गंभीर आजार
मनोरुग्ण असून मिरवतात ते
जगात विद्वान म्हणून
उंदीर सुद्धा काढत नाहीत
पुरा डोंगर खणून
ज्याच्यावाचून अडत नाही
जगात कोणाचंच काही
ते असतं तत्वज्ञान
दुसरं काही नाही
--- लबाड बोका
तत्वज्ञान म्हणजे असतात
निरर्थक निरुपयोगी विचार
लिहिणा-यांना झालेला असतो
मनाचा गंभीर आजार
मनोरुग्ण असून मिरवतात ते
जगात विद्वान म्हणून
उंदीर सुद्धा काढत नाहीत
पुरा डोंगर खणून
ज्याच्यावाचून अडत नाही
जगात कोणाचंच काही
ते असतं तत्वज्ञान
दुसरं काही नाही
--- लबाड बोका
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा