४०५. गडप
मी नाही घालवत वाया
घेऊ नका आळ
तो स्वत:च जातो निघून
वेळेसोबत काळ
म्हणतो तरी मी त्याला
तू थांब जरासा थोडा
त्याला तर वाटत नाही
कोणाहीबद्दल ओढा
तो ऐकत नाही माझे
करतो आपली मनमानी
घेतो मलाच उदरात
करतो गडप आणि
--- लबाड बोका
मी नाही घालवत वाया
घेऊ नका आळ
तो स्वत:च जातो निघून
वेळेसोबत काळ
म्हणतो तरी मी त्याला
तू थांब जरासा थोडा
त्याला तर वाटत नाही
कोणाहीबद्दल ओढा
तो ऐकत नाही माझे
करतो आपली मनमानी
घेतो मलाच उदरात
करतो गडप आणि
--- लबाड बोका
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा