४०६. निरोप
उधाणाची भरती
फेसाळत्या लाटा
गिळतील वाटतं मला
दिसत नाहीत वाटा
पडलो आहे समुद्रात
येत नाही पोहता
खातो आहे गटांगळ्या
काय करू आता
घ्या निरोप माझा
चाललो आहे बुडून
पिंड ठेवा माझा
येईन मी उडून
--- लबाड बोका
उधाणाची भरती
फेसाळत्या लाटा
गिळतील वाटतं मला
दिसत नाहीत वाटा
पडलो आहे समुद्रात
येत नाही पोहता
खातो आहे गटांगळ्या
काय करू आता
घ्या निरोप माझा
चाललो आहे बुडून
पिंड ठेवा माझा
येईन मी उडून
--- लबाड बोका
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा