४०७. पापी
कुठे काही मिळतंय का
टपून असतो समाज
समाजापासून चोरून
शमवावी लागते खाज
नैसर्गिक असते ऊर्मी तरी
ठेवावी लागते दाबून
वाट पहातो संधीची
थोडा वेळ थांबून
नीती अनीतीच्या कल्पना
लावू पहातात चाप
म्हणून करतो मग मी
लपून छपून पाप
--- लबाड बोका
कुठे काही मिळतंय का
टपून असतो समाज
समाजापासून चोरून
शमवावी लागते खाज
नैसर्गिक असते ऊर्मी तरी
ठेवावी लागते दाबून
वाट पहातो संधीची
थोडा वेळ थांबून
नीती अनीतीच्या कल्पना
लावू पहातात चाप
म्हणून करतो मग मी
लपून छपून पाप
--- लबाड बोका
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा