४१०. प्रचार
ज्याची त्याची आपलीच मतं
जो तो म्हणतो मीच शहाणा
ज्याला त्याला वाटत असतं
ज्याने त्याने केलाय बहाणा
ज्याच्या त्याच्या मनामध्ये
ज्याच्या त्याच्या बद्दल अढी
जो तो काढत असतो
उकरून उकरून जुनी मढी
ज्याच्या त्याच्या डोक्यामध्ये
ज्याचे त्याचे असतात विचार
जो तो करत असतो
आपला आपला आपणच प्रचार
--- लबाड बोका
ज्याची त्याची आपलीच मतं
जो तो म्हणतो मीच शहाणा
ज्याला त्याला वाटत असतं
ज्याने त्याने केलाय बहाणा
ज्याच्या त्याच्या मनामध्ये
ज्याच्या त्याच्या बद्दल अढी
जो तो काढत असतो
उकरून उकरून जुनी मढी
ज्याच्या त्याच्या डोक्यामध्ये
ज्याचे त्याचे असतात विचार
जो तो करत असतो
आपला आपला आपणच प्रचार
--- लबाड बोका
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा