४०९. गरीब गाय
चुकले असतील हे ही
चुकले असतील ते ही
चुका त्यांच्या काढून
मोठे ठराल का तुम्ही
सगळ्यांच्याच होत असतात
आयुष्याच कित्येक चुका
सगळेच असतात लावत
आपल्या परीने थुका
सगळी शेवटी माणसंच
सगळ्यांचेच मातीचे पाय
लपवण्यात होतो यशस्वी
तो ठरतो गरीब गाय
--- लबाड बोका
चुकले असतील हे ही
चुकले असतील ते ही
चुका त्यांच्या काढून
मोठे ठराल का तुम्ही
सगळ्यांच्याच होत असतात
आयुष्याच कित्येक चुका
सगळेच असतात लावत
आपल्या परीने थुका
सगळी शेवटी माणसंच
सगळ्यांचेच मातीचे पाय
लपवण्यात होतो यशस्वी
तो ठरतो गरीब गाय
--- लबाड बोका
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा