४१४. नारे
मौनास आज माझ्या
फोडितो मीच वाचा
मुक्यानेच आजवरी मी
सोसले परि सारे
जाणीव झाली आता मज
माझ्याच गुलामीची
बंदिस्त कड्या कुलुपांची
तोडितो आज दारे
नाही पहात वाट मी
कोणाच्याच सहाय्याची
माझ्याच स्वातंत्र्याचे
देतो आज मी नारे
--- लबाड बोका
मौनास आज माझ्या
फोडितो मीच वाचा
मुक्यानेच आजवरी मी
सोसले परि सारे
जाणीव झाली आता मज
माझ्याच गुलामीची
बंदिस्त कड्या कुलुपांची
तोडितो आज दारे
नाही पहात वाट मी
कोणाच्याच सहाय्याची
माझ्याच स्वातंत्र्याचे
देतो आज मी नारे
--- लबाड बोका
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा