४१६. अमावास्येचा जन्म
जिंकत आलेली बाजी मी
प्रत्येकवेळी आलोय हरत
तरीही करतो प्रयत्न पुन्हा
तक्रार नाही कसली करत
कधी पडतो एकटाच मी
एकटाच आणि बसतो रडत
घोट गिळतो दुख्खाचे मी
अश्रूंसोबत कढत कढत
आहे तरी काय प्राक्तनात
काहीच नाही कधी कळत
अमावास्येचा जन्म माझा
रोज जगतो जळत जळत
--- लबाड बोका
जिंकत आलेली बाजी मी
प्रत्येकवेळी आलोय हरत
तरीही करतो प्रयत्न पुन्हा
तक्रार नाही कसली करत
कधी पडतो एकटाच मी
एकटाच आणि बसतो रडत
घोट गिळतो दुख्खाचे मी
अश्रूंसोबत कढत कढत
आहे तरी काय प्राक्तनात
काहीच नाही कधी कळत
अमावास्येचा जन्म माझा
रोज जगतो जळत जळत
--- लबाड बोका
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा