४१७. अहित
लग्नाचं वय झाल्यापासून
करतात लोक सलगी
विचारत असतात हळूच मला
कशी हवीय मुलगी
सांगतो माहिती एकदम खरी
सांगतो आणि अपेक्षा
ऐकून पळतात लांब मग
करतात माझी उपेक्षा
राहिलो आहे म्हणून मी
अजून अविवाहित
सत्य सांगून होत नाही
नेहमीच काही हित
--- लबाड बोका
लग्नाचं वय झाल्यापासून
करतात लोक सलगी
विचारत असतात हळूच मला
कशी हवीय मुलगी
सांगतो माहिती एकदम खरी
सांगतो आणि अपेक्षा
ऐकून पळतात लांब मग
करतात माझी उपेक्षा
राहिलो आहे म्हणून मी
अजून अविवाहित
सत्य सांगून होत नाही
नेहमीच काही हित
--- लबाड बोका
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा