४१९. दुश्मन
त्यांनी लुटली देवळे ज्यांची
त्यांनी फोडल्या ज्यांच्या मुर्त्या
आम्ही गातो विश्वासाने
त्याच देवांच्या अजून आरत्या
आम्हीही पाडली मशीद त्यांची
जोराचा एकदम करून हल्ला
आला नाही वाचवायला
तेव्हा त्यांचा देव अल्ला
पूर्वज एक होते आमचे
मानत नाही पण मन
ते आहेत आमचे आणि
आम्ही आहोत त्यांचे दुश्मन
--- लबाड बोका
त्यांनी लुटली देवळे ज्यांची
त्यांनी फोडल्या ज्यांच्या मुर्त्या
आम्ही गातो विश्वासाने
त्याच देवांच्या अजून आरत्या
आम्हीही पाडली मशीद त्यांची
जोराचा एकदम करून हल्ला
आला नाही वाचवायला
तेव्हा त्यांचा देव अल्ला
पूर्वज एक होते आमचे
मानत नाही पण मन
ते आहेत आमचे आणि
आम्ही आहोत त्यांचे दुश्मन
--- लबाड बोका
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा