४२१. भुतं
कोणीच नसतं सोबतीला
एकटाच बसतो गात
गाऊन करू पहातो मी
एकटेपणावर मात
विसरू पहात असतो मी
माझी वेदना व्यथा
दुख्खांनीच भरली आहे
माझी सगळी कथा
गाऊन तरी किती गाणार
आपणच होतो शांत
पुन्हा होतात जमा सगळी
आठवणींची भुतं
--- लबाड बोका
कोणीच नसतं सोबतीला
एकटाच बसतो गात
गाऊन करू पहातो मी
एकटेपणावर मात
विसरू पहात असतो मी
माझी वेदना व्यथा
दुख्खांनीच भरली आहे
माझी सगळी कथा
गाऊन तरी किती गाणार
आपणच होतो शांत
पुन्हा होतात जमा सगळी
आठवणींची भुतं
--- लबाड बोका
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा