४२२. साव
नका घेऊ शोध तुम्ही
माझ्या ख-या नावाचा
संदर्भ सुद्धा दिलाय मी
खोटाच माझ्या गावाचा
सल आहे अजून मनात
जुन्या त्याच घावाचा
नको वाटतो आता पराभव
पुन्हा पुन्हा डावाचा
तरीही करतो आदर मी
तुमच्या कुतुहल भावाचा
काढता आहात खरंच तुम्ही
माग एका सावाचा
--- लबाड बोका
नका घेऊ शोध तुम्ही
माझ्या ख-या नावाचा
संदर्भ सुद्धा दिलाय मी
खोटाच माझ्या गावाचा
सल आहे अजून मनात
जुन्या त्याच घावाचा
नको वाटतो आता पराभव
पुन्हा पुन्हा डावाचा
तरीही करतो आदर मी
तुमच्या कुतुहल भावाचा
काढता आहात खरंच तुम्ही
माग एका सावाचा
--- लबाड बोका
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा