४२४. स्वयंप्रकाशित
मी करतो कविता फक्त
साधाच माझा पसा
आणत नाही आव कधी
बाकीचे आणतात तसा
आवडत असेल लोकांना तर
तेच करतील कवतुक
मीच केली लाल माझी
तर ठरेन मी आगंतुक
तो असतोच स्वयंप्रकाशित
सूर्य म्हणा वा रवी
मी ही म्हणत नाही कधी
स्वत:च स्वत:ला कवी
--- लबाड बोका
मी करतो कविता फक्त
साधाच माझा पसा
आणत नाही आव कधी
बाकीचे आणतात तसा
आवडत असेल लोकांना तर
तेच करतील कवतुक
मीच केली लाल माझी
तर ठरेन मी आगंतुक
तो असतोच स्वयंप्रकाशित
सूर्य म्हणा वा रवी
मी ही म्हणत नाही कधी
स्वत:च स्वत:ला कवी
--- लबाड बोका
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा