४३३. बंधन
तू सांगत नसलीस तरी
जाणवलंय ते मला
कळलं आहे मला कधीचंच
आवडतो मी खूप तुला
समजते आहे मला सुद्धा
मनाची तुझ्या घालमेल
बंधनामध्ये आहेस तू
कसं तुला हे पेलवेल
एकटीच नाहीस तू अशी
आहेत तशा ब-याच जणी
रेटत असतात आयुष्य मग
सगळं तसंच ठेवून मनी
--- लबाड बोका
तू सांगत नसलीस तरी
जाणवलंय ते मला
कळलं आहे मला कधीचंच
आवडतो मी खूप तुला
समजते आहे मला सुद्धा
मनाची तुझ्या घालमेल
बंधनामध्ये आहेस तू
कसं तुला हे पेलवेल
एकटीच नाहीस तू अशी
आहेत तशा ब-याच जणी
रेटत असतात आयुष्य मग
सगळं तसंच ठेवून मनी
--- लबाड बोका
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा