४३५. खोटा
मिरवायचं आहे मला सुद्धा
घालून गळ्यात हार
करून घ्यायचाच माझाच उदो
जमवून टाळकी चार
करतील माझं कोडकौतुक
सगळे माझे चेले
असतील तसे ते सगळे
मीच तर पाळलेले
आपोआपच मी सुद्धा
होईन खूप मोठा
माहित असेल मलाच फक्त
माणूस किती मी खोटा
--- लबाड बोका
मिरवायचं आहे मला सुद्धा
घालून गळ्यात हार
करून घ्यायचाच माझाच उदो
जमवून टाळकी चार
करतील माझं कोडकौतुक
सगळे माझे चेले
असतील तसे ते सगळे
मीच तर पाळलेले
आपोआपच मी सुद्धा
होईन खूप मोठा
माहित असेल मलाच फक्त
माणूस किती मी खोटा
--- लबाड बोका
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा