४३६. मराठी भाषा दिन
मराठी माझा ध्यास
मराठी माझा श्वास
माझ्या तनामनात
करते मराठी वास
मराठी माझी शान
मराठी माझा मान
मराठी साठी तळमळतो
मराठी माझा प्राण
जगूच शकत नाही मी
कधीच मराठीविन
मी तर करतो साजरा
रोजच मराठी दिन
--- लबाड बोका
मराठी माझा ध्यास
मराठी माझा श्वास
माझ्या तनामनात
करते मराठी वास
मराठी माझी शान
मराठी माझा मान
मराठी साठी तळमळतो
मराठी माझा प्राण
जगूच शकत नाही मी
कधीच मराठीविन
मी तर करतो साजरा
रोजच मराठी दिन
--- लबाड बोका
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा