४२७. निर्वशी
मी करतो सगळ्याजणींवर
कोणीच नाही माझ्यावर करत
प्रेमाच्या ह्या खेळामध्ये
नेहमीच मी आलोय हरत
कोणालाच नसते पर्वा माझी
एकटाच मी बसतो झुरत
केव्हाचा आहे तयार मी पण
कोणीच नाही मला वरत
चालली आहे निघून वेळ
काहीच नाही अजून ठरत
निर्वशीच मरणार वाटतं मी
आयुष्यही चाललंय सरत
--- लबाड बोका
मी करतो सगळ्याजणींवर
कोणीच नाही माझ्यावर करत
प्रेमाच्या ह्या खेळामध्ये
नेहमीच मी आलोय हरत
कोणालाच नसते पर्वा माझी
एकटाच मी बसतो झुरत
केव्हाचा आहे तयार मी पण
कोणीच नाही मला वरत
चालली आहे निघून वेळ
काहीच नाही अजून ठरत
निर्वशीच मरणार वाटतं मी
आयुष्यही चाललंय सरत
--- लबाड बोका
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा