४२८. दु:स्वप्न
झालो होतो निराश असा की
मरण वाटत होतं बरं
शोधत होतो वाट पण
सगळीच बंद होती दारं
दिसत नव्हता कुठूनही
आशेचा एक साधा किरण
मीच होतो फक्त माझा
आणखी कुणीच नव्हतं तारण
अजून आठवतात ते दिवस
अजून होतो जीव भयभीत
कसा पडलो त्यातून बाहेर
माझं मलाच माहित
--- लबाड बोका
झालो होतो निराश असा की
मरण वाटत होतं बरं
शोधत होतो वाट पण
सगळीच बंद होती दारं
दिसत नव्हता कुठूनही
आशेचा एक साधा किरण
मीच होतो फक्त माझा
आणखी कुणीच नव्हतं तारण
अजून आठवतात ते दिवस
अजून होतो जीव भयभीत
कसा पडलो त्यातून बाहेर
माझं मलाच माहित
--- लबाड बोका
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा