४२९. सोहळा
नको आहे झाले
माझेच मला ओझे
कशास देता तुम्ही
तुमचे आणिक बोजे
तुमच्याकडेच राहू द्या
तुमची ती मते
पावू द्या मला तसंच
त्यांच्याविन दुर्गते
मोकळाच जगेन म्हणतो मी
मोकळाच म्हणतो मरेन
माझ्या ह्या आयुष्याचा
सोहळाच मी करेन
--- लबाड बोका
नको आहे झाले
माझेच मला ओझे
कशास देता तुम्ही
तुमचे आणिक बोजे
तुमच्याकडेच राहू द्या
तुमची ती मते
पावू द्या मला तसंच
त्यांच्याविन दुर्गते
मोकळाच जगेन म्हणतो मी
मोकळाच म्हणतो मरेन
माझ्या ह्या आयुष्याचा
सोहळाच मी करेन
--- लबाड बोका
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा