४३८. नेक विचार
करताय मैत्री माझ्याशी तर
द्या टाकून ती जुनी कात
जातीपातींनीच केला आहे
ह्या देशाचा सगळा घात
धरत नाही मी ही कधी
वृथा अभिमान जातीचा
माझ्यात फक्त आहे अंश
माझ्या प्रिय मातीचा
सुधारकांचा वारसा माझा
विचार माझे आहेत नेक
जातीधर्मात विभागला तरी
माणूस सगळा आहे एक
--- लबाड बोका
करताय मैत्री माझ्याशी तर
द्या टाकून ती जुनी कात
जातीपातींनीच केला आहे
ह्या देशाचा सगळा घात
धरत नाही मी ही कधी
वृथा अभिमान जातीचा
माझ्यात फक्त आहे अंश
माझ्या प्रिय मातीचा
सुधारकांचा वारसा माझा
विचार माझे आहेत नेक
जातीधर्मात विभागला तरी
माणूस सगळा आहे एक
--- लबाड बोका
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा