४४१. जबाबदार
ऐकू येत नाही त्याला
कसा कोणाचाच टाहो
बहिरा झाला की काय तो
तपासून जरा पहा हो
नेसवावी लागतात त्याला
दुस-या कोणीतरी कापडं
लावून घेतली आहेत त्याने
डोळ्यांवरती झापडं
माजला आहे म्हणूनच तर
सगळीकडेच अनाचार
त्याला धरू नको तर
कोणाला धरू जबाबदार
--- लबाड बोका
ऐकू येत नाही त्याला
कसा कोणाचाच टाहो
बहिरा झाला की काय तो
तपासून जरा पहा हो
नेसवावी लागतात त्याला
दुस-या कोणीतरी कापडं
लावून घेतली आहेत त्याने
डोळ्यांवरती झापडं
माजला आहे म्हणूनच तर
सगळीकडेच अनाचार
त्याला धरू नको तर
कोणाला धरू जबाबदार
--- लबाड बोका
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा