४४३. भविष्य
केला प्रयत्न खेळायचा पण
जमला नाही खेळ
निरोप घ्यायची आली आहे
आता बहुधा वेळ
येतो थकवा विचार करून
पुन्हा पुन्हा भविष्याचा
करावासा वाटतो शेवट
ह्या असल्या आयुष्याचा
सुखांपेक्षा साली आपली
दुख्खांशीच जवळीक पक्की
कधी ना कधीतरी मी
जीव देणार हे नक्की
--- लबाड बोका
केला प्रयत्न खेळायचा पण
जमला नाही खेळ
निरोप घ्यायची आली आहे
आता बहुधा वेळ
येतो थकवा विचार करून
पुन्हा पुन्हा भविष्याचा
करावासा वाटतो शेवट
ह्या असल्या आयुष्याचा
सुखांपेक्षा साली आपली
दुख्खांशीच जवळीक पक्की
कधी ना कधीतरी मी
जीव देणार हे नक्की
--- लबाड बोका
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा