४४९. लढा
कशाला रोज काढता गळे
कशाला रडता धाय मोकलून
कशाला फोडत असता टाहो
राजे परत या म्हणून
बांगड्या बरणा-या बायका सुद्धा
आपल्या परीने असतात लढत
पुरुषासारखे पुरुष तुम्ही
का असता सतत रडत
त्यांनी ठेवलाय वारसा एवढा
घ्या त्यातूनच काही धडा
कशीही असू दे परिस्थिती
आपला आपण लढा ना लढा
--- लबाड बोका
कशाला रोज काढता गळे
कशाला रडता धाय मोकलून
कशाला फोडत असता टाहो
राजे परत या म्हणून
बांगड्या बरणा-या बायका सुद्धा
आपल्या परीने असतात लढत
पुरुषासारखे पुरुष तुम्ही
का असता सतत रडत
त्यांनी ठेवलाय वारसा एवढा
घ्या त्यातूनच काही धडा
कशीही असू दे परिस्थिती
आपला आपण लढा ना लढा
--- लबाड बोका
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा