४५०. लबाड प्रेम
तुमच्याकडूनच शिकलो आहे
मी ही थोडी कला
तुमच्यासारखाच मी सुद्धा
माणूस आहे भला
काम जेव्हा असतं माझं
तेव्हा करतो साधी कृती
खूश करतो तुम्हाला मी
करून फक्त खोटी स्तुती
पटणार नाही तुम्हाला पण
तुमच्याच सारखा वागतो सेम
खरंच करतो तुमच्यावरती
माझ्यासारखंच लबाड प्रेम
--- लबाड बोका
तुमच्याकडूनच शिकलो आहे
मी ही थोडी कला
तुमच्यासारखाच मी सुद्धा
माणूस आहे भला
काम जेव्हा असतं माझं
तेव्हा करतो साधी कृती
खूश करतो तुम्हाला मी
करून फक्त खोटी स्तुती
पटणार नाही तुम्हाला पण
तुमच्याच सारखा वागतो सेम
खरंच करतो तुमच्यावरती
माझ्यासारखंच लबाड प्रेम
--- लबाड बोका
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा