४४८. समाधान
ते चालतं आपल्याला
जेव्हा आपल्याला मिळतं
तेच दुस-यांना मिळालं तर
तेव्हा आपलं जळतं
मग मात्र करतो आपण
नैतिकतेची ओरड
ओरडून ओरडून पडते जरी
आपल्याच घशाला कोरड
बदनामी त्यांची होते तेव्हा
वाटतं खूपच छान
आपण तसे नाहीत म्हणून
व्यक्त करतो समाधान
--- लबाड बोका
ते चालतं आपल्याला
जेव्हा आपल्याला मिळतं
तेच दुस-यांना मिळालं तर
तेव्हा आपलं जळतं
मग मात्र करतो आपण
नैतिकतेची ओरड
ओरडून ओरडून पडते जरी
आपल्याच घशाला कोरड
बदनामी त्यांची होते तेव्हा
वाटतं खूपच छान
आपण तसे नाहीत म्हणून
व्यक्त करतो समाधान
--- लबाड बोका
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा