४५१. असलियत
लांबच रहा माझ्यापासून
नका लागू नादी
मी केलेल्या चुकांची तर
मोठीच आहे यादी
जितका वाटतो तितका मी
मुळीच नाही साधा
माझ्याही मनाला होत असते
वरचेवरती बाधा
करतो आज तुमच्यासमोर
असलियत माझी स्विकार
मनातल्या मनात करतो मी
रोज कितीतरी अत्याचार
--- लबाड बोका
लांबच रहा माझ्यापासून
नका लागू नादी
मी केलेल्या चुकांची तर
मोठीच आहे यादी
जितका वाटतो तितका मी
मुळीच नाही साधा
माझ्याही मनाला होत असते
वरचेवरती बाधा
करतो आज तुमच्यासमोर
असलियत माझी स्विकार
मनातल्या मनात करतो मी
रोज कितीतरी अत्याचार
--- लबाड बोका
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा