४५२. लाचार मराठा
गर्वच नाही नुसता तर
माजही होता तुला
आरक्षणाची मागून भिक
दाखविलास ना कुला
अंगात नाही कर्तृत्व काही
नाही काही ध्येय
शिवरायांच्या कर्तृत्वाचं
लाटू पहातो श्रेय
कुठे गेला तो गर्व तुझा
कुठे गेला तो माज
तू ही शेवटी लाचारच
तेच दिसलं आज
--- लबाड बोका
गर्वच नाही नुसता तर
माजही होता तुला
आरक्षणाची मागून भिक
दाखविलास ना कुला
अंगात नाही कर्तृत्व काही
नाही काही ध्येय
शिवरायांच्या कर्तृत्वाचं
लाटू पहातो श्रेय
कुठे गेला तो गर्व तुझा
कुठे गेला तो माज
तू ही शेवटी लाचारच
तेच दिसलं आज
--- लबाड बोका
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा