४५३. मराठा ? आणि आरक्षण ?
हवंच असेल आरक्षण तुला तर
लावू नकोस जात मराठा
मराठा शब्दाला आहे इतिहास
फिरवू नको त्यावर खराटा
मराठा म्हणजे महाराष्ट्राची
आण बाण आणि शान
लाचारांना काय कळणार
काय असतो स्वाभिमान
मोडेन पण वाकणार नाही
असा आहे मराठ्यांचा बाणा
आरक्षण घेऊन आणू नकोस
मराठ्यांना कमीपणा
--- लबाड बोका
हवंच असेल आरक्षण तुला तर
लावू नकोस जात मराठा
मराठा शब्दाला आहे इतिहास
फिरवू नको त्यावर खराटा
मराठा म्हणजे महाराष्ट्राची
आण बाण आणि शान
लाचारांना काय कळणार
काय असतो स्वाभिमान
मोडेन पण वाकणार नाही
असा आहे मराठ्यांचा बाणा
आरक्षण घेऊन आणू नकोस
मराठ्यांना कमीपणा
--- लबाड बोका
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा