४६२. कोरडा
एवढीच असेल गुर्मी तर
उतरवून टाकू आज
आम्हाला तर आहे राव
तुमच्याहूनही माज
बघावं तेव्हा मारत असता
फुकटच्या तुम्ही हुशाऱ्या
आम्ही तर केल्यात राव
खरोखरच्याच मारामाऱ्या
काहीच कारण नसतानाही
करत असता ओरडा
आम्ही तर ओढतो राव
न बोलताच कोरडा
--- लबाड बोका
शब्दार्थ - कोरडा म्हणजे चाबूक.
एवढीच असेल गुर्मी तर
उतरवून टाकू आज
आम्हाला तर आहे राव
तुमच्याहूनही माज
बघावं तेव्हा मारत असता
फुकटच्या तुम्ही हुशाऱ्या
आम्ही तर केल्यात राव
खरोखरच्याच मारामाऱ्या
काहीच कारण नसतानाही
करत असता ओरडा
आम्ही तर ओढतो राव
न बोलताच कोरडा
--- लबाड बोका
शब्दार्थ - कोरडा म्हणजे चाबूक.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा