४६६. खरा मी
चार चौघांत वागतो असा की
सगळे समजतात सभ्य मला
बाकी सगळ्या कलांप्रमाणेच
ही सुद्धा एक आहे कला
पितळ पडेल उघडं म्हणून
सगळ्यांशीच वागतो छान
संस्कार उपदेशांमुळेच तर
नेहमीच रहातो सावधान
सगळ्यांसारखंच वागायचा तर
करतो प्रयत्न जरा मी
मी पण ठेवलंय लपवून गुपित
मी पण आहे हरामी
--- लबाड बोका
चार चौघांत वागतो असा की
सगळे समजतात सभ्य मला
बाकी सगळ्या कलांप्रमाणेच
ही सुद्धा एक आहे कला
पितळ पडेल उघडं म्हणून
सगळ्यांशीच वागतो छान
संस्कार उपदेशांमुळेच तर
नेहमीच रहातो सावधान
सगळ्यांसारखंच वागायचा तर
करतो प्रयत्न जरा मी
मी पण ठेवलंय लपवून गुपित
मी पण आहे हरामी
--- लबाड बोका
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा