४६७. तरी सुद्धा
नाही तसा भक्तीभाव
फार माझ्या मनात
तरी सुद्धा अधून मधून
मी ही जोडतो हात
आवडत नाही कर्मकांड
फुकटच जाते ऊर्जा
तरी सुद्धा अधून मधून
मी ही करतो पूजा
विश्वास नाही माझा सुद्धा
वाटतं आता बस
तरी सुद्धा अधून मधून
मी ही बोलतो नवस
पटत नाही मनाला आणि
विचित्र वाटतं सारं
तरी सुद्धा अधून मधून
मी ही काढतो वारं
--- लबाड बोका
नाही तसा भक्तीभाव
फार माझ्या मनात
तरी सुद्धा अधून मधून
मी ही जोडतो हात
आवडत नाही कर्मकांड
फुकटच जाते ऊर्जा
तरी सुद्धा अधून मधून
मी ही करतो पूजा
विश्वास नाही माझा सुद्धा
वाटतं आता बस
तरी सुद्धा अधून मधून
मी ही बोलतो नवस
पटत नाही मनाला आणि
विचित्र वाटतं सारं
तरी सुद्धा अधून मधून
मी ही काढतो वारं
--- लबाड बोका
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा