४७४. तिरडी
एक तर आला उशीरा
पडला आणि थोडा
ओला सुद्धा झाला नाही
गावामधला ओढा
मध्येच झाला गायब आणि
येणार आहे म्हणे पुन्हा
वाटत नाही दम पण
वाटत नाही करेल गुन्हा
आला आता श्रावण तरी
धरणं राहिलीत अजून कोरडी
सुकत चाललंय नशीब आणि
दिसतेय आता तिरडी
--- लबाड बोका
एक तर आला उशीरा
पडला आणि थोडा
ओला सुद्धा झाला नाही
गावामधला ओढा
मध्येच झाला गायब आणि
येणार आहे म्हणे पुन्हा
वाटत नाही दम पण
वाटत नाही करेल गुन्हा
आला आता श्रावण तरी
धरणं राहिलीत अजून कोरडी
सुकत चाललंय नशीब आणि
दिसतेय आता तिरडी
--- लबाड बोका
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा