४७३. वाढदिवस
दरवर्षीच येत असतो
नित्यनेमाने जन्मदिवस
दर दिवशीच होते वाढ
दररोजच असतो वाढदिवस
मरण नाही येत म्हणून
वयामध्ये होते वाढ
त्याचं काय कौतुक एवढं
त्याचे काय एवढे लाड
कसला वाटतो आनंद एवढा
काय आहे एवढं कारण
एक एक दिवसाने तर
जवळ येत चाललंय मरण
--- लबाड बोका
दरवर्षीच येत असतो
नित्यनेमाने जन्मदिवस
दर दिवशीच होते वाढ
दररोजच असतो वाढदिवस
मरण नाही येत म्हणून
वयामध्ये होते वाढ
त्याचं काय कौतुक एवढं
त्याचे काय एवढे लाड
कसला वाटतो आनंद एवढा
काय आहे एवढं कारण
एक एक दिवसाने तर
जवळ येत चाललंय मरण
--- लबाड बोका
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा