४५६. खरा मराठा
नाही गर्व नाही माज
आहे फक्त स्वाभिमान
खरा मराठा आहे मी
मातीशीच ठेवतो इमान
कितीक पुढारी आले गेले
ठेवली नाही कुणाची पत्रास
कितींदा उपाशी मेलो मी
तरीही सहन केला त्रास
झालो नाही लाचार कधी
झालो नाही कुणाचा मिंधा
माझा मी राहिलो स्वतंत्र
माणूस मी आहे जिंदा
--- लबाड बोका
नाही गर्व नाही माज
आहे फक्त स्वाभिमान
खरा मराठा आहे मी
मातीशीच ठेवतो इमान
कितीक पुढारी आले गेले
ठेवली नाही कुणाची पत्रास
कितींदा उपाशी मेलो मी
तरीही सहन केला त्रास
झालो नाही लाचार कधी
झालो नाही कुणाचा मिंधा
माझा मी राहिलो स्वतंत्र
माणूस मी आहे जिंदा
--- लबाड बोका
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा