४७८. निमित्त
धरला होता हात तुझा
पण अचानकच सुटला
दोर तुझ्या आयुष्याचा
वेळेआधीच तुटला
राहिलो आहे एकटाच आता
नाही तुझी सोबत
रडावसं वाटतं तरी
नाही आता शोभत
कुढत रहातो मनात फक्त
तुझी आठवण काढून
फोटो तुझा भिंतीवरचा
उगाच ठेवतो झाडून
--- लबाड बोका
धरला होता हात तुझा
पण अचानकच सुटला
दोर तुझ्या आयुष्याचा
वेळेआधीच तुटला
राहिलो आहे एकटाच आता
नाही तुझी सोबत
रडावसं वाटतं तरी
नाही आता शोभत
कुढत रहातो मनात फक्त
तुझी आठवण काढून
फोटो तुझा भिंतीवरचा
उगाच ठेवतो झाडून
--- लबाड बोका
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा