४७७. कोडं
का वागतात माणसं अशी
का करतात असा आघात
कुणी देतात उगाच त्रास
कुणी करतात विश्वासघात
नसतो कुणाच्या अध्यात मध्यात
माझ्याच मागे का मग पिडा
का वळवळतो डोक्यात त्यांच्या
माझ्याच द्वेषाचा किडा
काय बिघडवलंय मी त्यांचं
काय कोणाचं मारलंय घोडं
कितीही केला विचार तरी
सुटता सुटत नाही कोडं
--- लबाड बोका
का वागतात माणसं अशी
का करतात असा आघात
कुणी देतात उगाच त्रास
कुणी करतात विश्वासघात
नसतो कुणाच्या अध्यात मध्यात
माझ्याच मागे का मग पिडा
का वळवळतो डोक्यात त्यांच्या
माझ्याच द्वेषाचा किडा
काय बिघडवलंय मी त्यांचं
काय कोणाचं मारलंय घोडं
कितीही केला विचार तरी
सुटता सुटत नाही कोडं
--- लबाड बोका
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा