४६८. समर्थन
नाही तुला काळजी माझी
मी तरी काय करू
जेव्हा असते गरज मला
तेव्हा काय असाच मरू
परिस्थिती आणि गरजेप्रमाणे
वागतो तेव्हा सुचेल तसा
चांगल्या आणि वाईटाचा
मी तरी विचार करू कसा
तूच सांग मला आता
काय मी करतोय चूक
असं वागतो म्हणून तरी
थोडंतरी मिळतंय सुख
--- लबाड बोका
नाही तुला काळजी माझी
मी तरी काय करू
जेव्हा असते गरज मला
तेव्हा काय असाच मरू
परिस्थिती आणि गरजेप्रमाणे
वागतो तेव्हा सुचेल तसा
चांगल्या आणि वाईटाचा
मी तरी विचार करू कसा
तूच सांग मला आता
काय मी करतोय चूक
असं वागतो म्हणून तरी
थोडंतरी मिळतंय सुख
--- लबाड बोका
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा