४८०. प्रवास
चालतोच आहे कधीचा पण
येत नाही मुक्काम
कधी येतो विचार मनात
उगाच गाळतोय घाम
तरीही रहातो चालत पुढे
ठेवून मानत आस
नाही होत तरी सुद्धा
सहन करतो त्रास
कधी होतो दुख्खी कष्टी
विचार करून आताचा
माहित नाही कधी संपणार
प्रवास अज्ञाताचा
--- लबाड बोका
चालतोच आहे कधीचा पण
येत नाही मुक्काम
कधी येतो विचार मनात
उगाच गाळतोय घाम
तरीही रहातो चालत पुढे
ठेवून मानत आस
नाही होत तरी सुद्धा
सहन करतो त्रास
कधी होतो दुख्खी कष्टी
विचार करून आताचा
माहित नाही कधी संपणार
प्रवास अज्ञाताचा
--- लबाड बोका
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा