४८६. तहान
ह्याची त्याची हाजी करून
होतात साले मोठे
एकूण एक करतात आणि
सगळे धंदे खोटे
अशाच लोकांना मिळतो
समाजामध्ये मान
कधी येणार लोकांमध्ये
भल्या बु-याची जाण
एक षंढ लोकशाही आणि
एक षंढ समाज
सहन होत नाही मला
आता कोणाचाच माज
लायकी नसताना भाट त्यांचे
म्हणतात त्यांना महान
लागली आहे आता मला
त्यांच्याच रक्ताची तहान
--- लबाड बोका
ह्याची त्याची हाजी करून
होतात साले मोठे
एकूण एक करतात आणि
सगळे धंदे खोटे
अशाच लोकांना मिळतो
समाजामध्ये मान
कधी येणार लोकांमध्ये
भल्या बु-याची जाण
एक षंढ लोकशाही आणि
एक षंढ समाज
सहन होत नाही मला
आता कोणाचाच माज
लायकी नसताना भाट त्यांचे
म्हणतात त्यांना महान
लागली आहे आता मला
त्यांच्याच रक्ताची तहान
--- लबाड बोका
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा