४८८. खोटा
समजत जरी असलात तुम्ही
नाही काही मी कवी
लिहित असतो उगाच आपलं
असंच काही बाही
काय आवडतं तुम्हाला त्यात
देवालाच त्या माहित
जाणकार म्हणवणारे म्हणतात
कविता खास नाहीत
खास काही लिहिण्याएवढा
नाही कुणी मी मोठा
नावच माझं खोटं आणि
मी ही आहे खोटा
--- लबाड बोका
समजत जरी असलात तुम्ही
नाही काही मी कवी
लिहित असतो उगाच आपलं
असंच काही बाही
काय आवडतं तुम्हाला त्यात
देवालाच त्या माहित
जाणकार म्हणवणारे म्हणतात
कविता खास नाहीत
खास काही लिहिण्याएवढा
नाही कुणी मी मोठा
नावच माझं खोटं आणि
मी ही आहे खोटा
--- लबाड बोका
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा