४९१. वासना
स्त्री पुरूषांत असते नेहमी
निसर्गत:च आकर्षण भावना
कुणी म्हणतात प्रेम त्याला
कुणी म्हणतात वासना
प्रेमाला म्हणतात पवित्र आणि
वासना म्हणे विकृती लैंगिक
खरं सांगायचं झालं तर
वासना असते फक्त नैसर्गिक
का हिणवतात तिला असं
का करतात असा जुल्म
वासनेतूनच तर होत असतो
प्रत्येकच जीवाचा जन्म
--- लबाड बोका
स्त्री पुरूषांत असते नेहमी
निसर्गत:च आकर्षण भावना
कुणी म्हणतात प्रेम त्याला
कुणी म्हणतात वासना
प्रेमाला म्हणतात पवित्र आणि
वासना म्हणे विकृती लैंगिक
खरं सांगायचं झालं तर
वासना असते फक्त नैसर्गिक
का हिणवतात तिला असं
का करतात असा जुल्म
वासनेतूनच तर होत असतो
प्रत्येकच जीवाचा जन्म
--- लबाड बोका
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा